मनसेच्या दणक्यामुळेच जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींना जाग ; अमित इब्रामपूरकर

0
277

मालवण : मनसेच्या दणक्यानंतरच कोव्हीड -१९ रुग्णांना मिळाली सुविधा // रुग्णांच्या आहारात अंडी आणि केळ्याचा केला समावेश // गरम पाण्याची केली व्यवस्था // मनसेच्या आंदोलनाला आले यश // मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा दावा // जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेविरोधात मनसेने उठविला होता आवाज // मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा रुग्णालयासमोर केले होते आंदोलन // मनसेने केलेल्या आंदोलनामुळेच पालकमंंत्र्यांना घ्यावी लागली दखल // आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर २४ सप्टेंबर रोजी आरोग्य उपसंचालक येतायत जिल्ह्यात // मनसे शिष्टमंडळ सरचिटणीस परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्याशी करणार चर्चा // यापुढेही जनतेचे प्रश्न घेऊन मनसे उतरणार रस्त्यावर // मनविसे माजी जिल्हाध्यक्ष अमित इब्रामपूरकर यांचा इशारा //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.