रुपेश आमडोस्कर यांची वागदे उपसरपंचपदी बिनविरोध निवड

0
348

कणकवली : दि. १४ : रुपेश आमडोसकर यांची वागदे ग्रा. प. च्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी त्यांनी सदस्य म्हणून सन २००७ ते २०१२ पर्यंत ग्रामीण पाणी पुरवठा स्वच्छता समितीवर पाच वर्षे काम केलं. सध्या ते शिवसेना कळसुली विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या उपसरपंच निवडीने सर्वत्र त्यांचं अभिनंदन होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.