युवकांचा राडा ; कोरोना सावधानतेचे तीन तेरा

0
2104

सावंतवाडी : भर बाजारात युवकांचा राडा // शुल्लक करणावरून पेटला वाद // दुकानात घुसत कामगाराला केली मारहाण // दुकान मालकाचे म्हणणे // तर दुकानातील कामगारान केली शिवीगाळ // युवकांचा ओरप // कोरोना धाब्यावर बसवत बघ्यांनी केली गर्दी // नियम गुंडाळले बासनात // तीन तास ट्राफिक जाम // दरम्यान, राडा करणाऱ्या त्या युवकांच अवैध धंद्याशी कनेक्शन असल्याची बाजारपेठेत जोरदार चर्चा // शहरात कोरोनाचा संसर्ग वाढता // मात्र गर्दीमुळे प्रादुर्भाव वाढला तर जबाबदार कोण ? // नागरिकांचा सवाल // दोन्ही गटांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव // मात्र उशिरा पर्यंत पोलीस ठाण्यात तक्रारीची नाही नोंद //