कणकवलीत जनता कर्फ्यु आवश्यक : संजय कामतेकर

0
457

कणकवली : जनता कर्फ्यु आवश्यक // वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला आळा घालण्यासाठी समाजातील सर्व घटकातील कणकवलीवासीयांनी एकजुटीने घ्यावा जनता कर्फ्युचा निर्णय // नगरपंचायत बांधकाम सभापती संजय कामतेकर यांनी केले आवाहन // कणकवली शहरात दिवसेंदिवस वाढतोय कोरोनाचा प्रादुर्भाव // कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीवर नियंत्रणात ठेवणे आहे अत्यावश्यक // ” अभी नही तो कभी नही ” अशी आहे कणकवली शहराची अवस्था //घरटी एक कोव्हीडबाधित होण्याआधी व्यापाऱ्यांसह सर्वांनी निर्णय घेणे आहे काळाची गरज // बाधित रुग्णांना आवश्यक अत्याधुनिक उपचार सुविधा देण्यास आरोग्य यंत्रणा नाहीय सक्षम // काळाची गरज ओळखून स्वतःच्या आणि समाजहितासाठी कणकवलीवासीयांनी घ्यावा जनता कर्फ्युचा निर्णय // कामतेकर यांचे आवाहन