स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळणे आवश्यक : मेघा गांगण

0
577

कणकवली : वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरासह तालुक्यातह कडक बंद पाळणे आहे अनिवार्य // यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी नगरसेविका मेघा गांगण यांनी नगराध्यक्ष नलावडे यांना लेखी पत्राद्वारे केले आवाहन // जिल्ह्यात कोरोनामुळे झालेले मृत्यू पाहता सध्या कोरोनाची साखळी तोडणे आहे गरजेचे // कणकवली शहरात आजच्या एका दिवसांत एकूण चौघांचे कोरोनामुळे झालेत मृत्यू // यात बाजारपेठेतील नागरीकांचाही आहे समावेश // सध्या कोरोनसदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्ती सर्रास बाजारपेठेत येताहेत खरेदीला // कोरोनाची टेस्ट न करता बाहेर फिरणाऱ्या अशा व्यक्ती ठरताहेत कोरोना रोगाचे कॅरियर्स // कणकवली शहर, तालुकाच नव्हे तर सिंधुदुर्गात सध्या जनतेने स्वयंस्फूर्तीने कडकडीत बंद पाळणे आहे आवश्यक // तरच कोरोनाची साखळी तुटेल // जनतेने किमान ८ दिवस कडकडीत बंद पाळणे आहे गरजेचे // आगामी दिवाळी सण चांगला जाण्यासाठी ही खबरदारी घेणे आहे आवश्यक // याबाबत तातडीने घ्यावा निर्णय // नगरसेविका मेघा गांगण यांनी केले आवाहन //