वाढदिनी अतुल रावराणे यांचा अनोखा उपक्रम; स्वच्छता मोहीम राबवून ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा प्रयत्न…!

0
132

देवगड : भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवसेना नेते अतुल रावराणे यांचा वाढदिवस अनोखा पध्दतीने साजरा // ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्यावर राबवत आहेत स्वच्छता मोहीम // किल्याच्या १७ एकर परिसराची केली जात आहे २५ ग्रास कटरने साफसफाई // या मोहीमेचा आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला शुभारंभ // राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नंदुशेठ घाटे यांची प्रमुख उपस्थिती // उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुका प्रमुख मिलिंद साटम, मंगेश लोके, सुशांत नाईक, प्रथमेश सावंत, राजू राठोड, विष्णू घाडी आदीची उपस्थिती //