चिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहीमेला सुरुवात…!

0
324

कणकवली : चिंचवली गावात आरोग्य तपासणी मोहीमेला सुरुवात // प्राथमिक आरोग्य केंद्र खारेपाटणच्या वतीने घेण्यात आलीय आरोग्य तपासणी मोहीम // चिंचवली सरपंच रुंजी भालेकर यांनी स्वतःची आरोग्य तपासणी करून घेत केली सुरुवात // यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, पोलीस पाटील दिगंबर भालेकर, ग्रा. पं. सदस्य तुकाराम गुरव, राजेंद्र भालेकर, आरोग्य सेवक निलेश जाधव, आशा सेविका सारिका गुरव, स्वयंसेवक निलेश पाटील, स्वयंसेविका आदिती भालेकर आदि होते उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.