धक्कादायक..! ‘या’ गावात कोरोनाचा दुसरा बळी

0
2888

कुडाळ : माणगावात कोरोनाचा दुसरा बळी // माणगाव ढोलकरवाडी येथील नारायण वासुदेव मुंज, वय ७० यांचे कोरोनामुळे निधन // ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना झाले निधन // त्यांच्या पश्चात एक मुलगा, विवाहीत मुलगी, पुतणे, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार // माणगाव तिठा येथील हॉटेल व्यावसायिक लीलाधर मुंजे यांचे ते काका // तर कुडाळ रोटरीचे प्रमोद भोगटे यांचे सासरे होत // नाना या टोपण नावाने होते प्रसिद्ध //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.