एनसीबी असमाधानी ?

0
834

मुंबई : दीपिकाच्या उत्तरावर एनसीबी असमाधानी // दीपिकाला आज घरी पाठवण्याची शक्यता // उद्या पुन्हा बोलावले जाऊ शकते // ड्रग्जबद्दल चॅट केलं, मात्र ड्रग्जचं सेवन केलेलं नाही : दीपिका पदुकोण // चौकशीदरम्यान दीपिकाचा फोन घेतला ताब्यात //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.