‘त्या’ युवकाचा शोध सुरूच

0
1378

कुडाळ : पावशी धरणात सोमवारी संध्याकाळी ५.३० च्या दरम्यान बुडालेल्या त्या युवकाचा पुन्हा शोध सुरू // पोहण्यासाठी गेला होता धरणात // पावशी धरण वाडी येथील अभिषेक दळवी, वय २१ असे आहे या युवकाचे नाव // पावशी गावातील ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत घेतला शोध // मात्र लागला नाही थांगपत्ता // अखेर आज स्कुबाच्या टीमला आलं बोलाविण्यात // स्कुबा टीमच शोधकार्य सुरु // पावशी उपसरपंच दीपक आंगणे सागर भोगटे यांनी दिली माहिती //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.