रिपब्लिकचा ‘टीआरपी’ झोल ; चौकशी टाळतायेत अधिकारी

0
200

मुंबई : टीआरपीचा मोठा घोटाळा // यासंदर्भात मुंबई पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचा सहभाग असल्याचा केला होता दावा // रिपब्लिकच्या विरुद्ध मुंबई पोलिसांनी दाखल केला एफआयआर // त्याच अनुषंगाने रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांना बजावला होता समन्स // मात्र, कामानिमित्त मुंबईबाहेर असल्याचे कारण देत रिपब्लिकच्या अधिकाऱ्यांनी चौकशीला येण्याच टाळल // रिपब्लिक घेणार सुप्रीम कोर्टात धाव // चौकशीला येण्याचे का टाळत आहेत रिपब्लिकचे अधिकारी ? // पुछता है भारत //