शुद्ध मराठी येत नाही त्यांनी आमदारांवर टीका करु नये : अरविंद रावराणे

0
649

वैभववाडी:ऊसाच्या विषयांवरुन माजी सभापती लक्ष्मण रावराणे यांनी सुरेश सावंत व आ.नितेश राणे यांच्यावर केलेल्या टीकेला प.स.सदस्य अरविंद रावराणे यांनी दिले प्रत्युत्तर//आ.नितेश राणे हे दोनवेळा निवडून आलेले आहेत आमदार//नापणे येथे त्यांची आहे ऊस शेती//लक्ष्मण रावराणे यांनी प्रथम हे घ्यावे जाणून//तालुक्यातील जनतेचे रावराणे यांनी किती प्रश्न सोडविले याच द्यावे स्पष्टीकरण//सभापती कालावधीत तक्रारी घेऊन येणाऱ्या ग्रामस्थांना “देव तेका बघून घेत ” एवढेच बोलायचे वाक्य//ज्यांना सरळ मराठी शुद्ध बोलता येत नाही त्यांना आमदारांवर टिका करण्याचा नाही नैतिक अधिकार//अभिनंदन ठरावाला अनुमोदक लागतो हे तत्कालीन सभापतींना माहीत नसणे तालुक्याचे दुर्दैव//ऊसाच्या शेतीबाबत आ.राणे वर टीका करणा-या रावराणे यांना गुळाच्या गु-हाळाची तरी माहिती का?//अरविंद रावराणे यांनी उपस्थित केला सवाल//लक्ष्मण रावराणे यांचा बोलविता धनी वेगळाच//याची आम्हाला आहे कल्पना//आपला पगार किती आणि बोलता किती?//याच रावराणे यांनी कराव आत्मपरीक्षण//सदस्य अरविंद रावराणे यांचा पलटवार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.