कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी संजय वाळके

0
461

देवगड : श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी संजय नारायण वाळके यांची वर्णी // कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळाची झाली आज निवडणूक// विद्यमान अध्यक्ष किशोर पेडणेकर यांच्या निधनानंतर अध्यक्षपद होते रिक्त // शासनाच्या सर्व परवानगी नुसारच संपन्न झाली विश्वस्त मंडळाची निवडणूक // वाळके यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने होतेय अभिनंदन //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.