मुंडे पॅटर्न सावंतवाडीत…!

0
1351

सावंतवाडी : अनधिकृतवर धडक कारवाई // पालिका कर्मचाऱ्यांनी केली कारवाई // तुकाराम मुंडे पॅटर्न सावंतवाडीत // मुख्याधिकारी संतोष जिरगे यांची धडक कारवाई // सीईओ संतोष जिरगे यांनी याआधी अनधिकृत स्टॉल हटाव कारवाईचा दिला होता इशारा // तो स्टॉल कोणाचा ? // स्टॉलचा मालक कोण ? // स्टॉल मालक लोकप्रतिनिधी ? // बाजारपेठेत चर्चेला उधाण // दोन दिवसांपूर्वी लावला होता स्टॉल // आज केली कारवाई // स्टॉल पालिकेच्या दारात //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.