शहराध्यक्ष गोंदावळेंचा नगराध्यक्षांच्या हस्ते सन्मान…!

0
277

सावंतवाडी : नवनिर्वाचित भाजप मंडल‌ शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव // कोव्हीडचे नियम पाळत बॅ. नाथ पै. सभागृहात पार पडला कार्यक्रम // नगराध्यक्ष तथा भाजप जिल्हा प्रवक्ते संजू परब यांच्या हस्ते झाला सन्मान // शहराध्यक्षपदाला अजय गोंदावळे देतील न्याय : अॅड. अनिल निरवडेकर // आमचा सहकारी शहराध्यक्ष झाला याचा आनंद // सर्वांना एकत्र ठेवत करतील काम : दिलीप भालेकर // गोंदावळे यांच्या नावातच जय : राजू बेग // भाजपची ताकद गोंदावळे नक्कीच वाढवतील : दादा मालवणकर // माझा मित्र शहराध्यक्ष झाला याचा आनंद // निवडणुकीच्या वेळी असतो मोठा वाटा // एखादी गोष्ट ठरवली की पुर्ण करणारा हा नेता // सत्ता आमचीच बसेल यात नाही शंका // गोंदावळेंच्या नेतृत्वाखाली शहरात घरोघरी जाऊन करणार काम // पुढील वाटचालीसाठी अजय गोंदावळे यांना नगराध्यक्ष संजू परब यांनी दिल्या शुभेच्छा // शहरातील कार्यकारिणी करणार जाहीर // शहरात बसवणार एकहाती सत्ता // विरोधकांना व्हाईट वॉश देण्याच आहे धेय्य // पक्षाला अपेक्षित असणारं काम करणार : अजय गोंदावळे // यावेळी ज्येष्ठ भाजप पदाधिकारी दादा मालवणकर, शाम केनवडेकर, नगरसेवक राजू बेग, आनंद नेवगी, दिपाली भालेकर, शहराध्यक्षा सरोज कुडतरकर, मोहीनी मडगावकर आदींसह भाजप पदाधिकारी होते उपस्थित // यावेळी शेकडो कार्यकर्ते होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.