फडणवीसांना मोठा धक्का ; ‘या’ योजनेची होणार चौकशी

0
628

मुंबई, दि. १४ : जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय. एसआयटीमार्फत ही चौकशी होणार आहे. जलयुक्त शिवार योजना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम योजना होती. कॅगने या योजनेवर ताशेरे ओढले होते, त्या अनुषंगाने हि चौकशी होणार  आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.