सावंतवाडी हादरली ; या ठिकाणी जाणवले भूकंपाचे धक्के

0
4727
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असून सायंकाळच्या सुमारास तालुक्यातील परिसरात कारिवडे, माडखोल, आंबोली भूकंपाचे धक्के जाणवले. हादरे बसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिलीय. त्यामुळे या परिसरात  भीतीचे वातावरण निर्माण झाल असून कारिवडे, माडखोल आंबोली भागात भूकंपाचे धक्के जाणवले.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.