टीआरपी घोटाळ्यानंतर बार्कचा मोठा निर्णय

0
147

मुंबई, दि. १५ : टीआरपी घोटाळ्यानंतर बार्कने मोठा निर्णय घेतलाय. पुढील १२ आठवडे टीआरपी रेटिंग जारी करणार नसल्याचे जाहीर केली. त्यांच्या या निर्णयाचं एनसीबीकडून स्वागत करण्यात आलंय. मुंबई पोलिसांनी  घोटाळ्याचा आरोप केला होता. बार्ककडून प्रत्येक आठवड्याला चॅनलचे रेटिंग्स जाहीर केले जातात. १२ आठवडे रेटिंग्स जारी न करण्याच्या घेतलेल्या निर्णयाने मात्र चॅनल्स आता चिंतेत पडलेत.