वैभववाडीत शिवसैनिकांचा जल्लोष…!

0
1164

वैभववाडी : शासकीय मेडिकल काँलेजला राज्य मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याबद्दल शिवसैनिकांनी वैभववाडीत केला जल्लोष // फटाके फोडून व पेढे वाटुन साजरा केला आनंद // संभाजी चौकात केला जल्लोष // हमारा नेता कैसा हो…उद्धवजी ठाकरे जैसा हो, महाविकास आघाडी सरकारचा विजय असो अशा दिल्या घोषणा // जिल्हा प्रमुख संजय पडते, युवा नेते संदेश पारकर, महिला जिल्हा प्रमुख निलम पालव, उपजिल्हा प्रमुख नंदु शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, युवासेना जिल्हा प्रमुख गितेश कडू, बँक संचालक दिगंबर पाटील, जि. प. सदस्या पल्लवी झिमाळ, माजी सभापती लक्ष्मण रावराणे, अंबाजी हुंबे, महिला तालुका प्रमुख नलीनी पाटील, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, माजी तालुका प्रमुख अशोक रावराणे, युवासेनेचे स्वप्नील धुरी, अतुल सरवटे, गणेश पवार, जयराज हरयाण, महेश रावराणे, दिपक पाचकुडे, धुळाजी काळे, राजु पवार, दिपक कदम, महेश सुतार यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने होते उपस्थित //

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.