शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिल्या नूतन तहसीलदारांना शुभेच्छा…!

0
230

दोडामार्ग : दि. १६ : नूतन तहसीलदार मा. खानोलकर यांची भेट घेऊन त्यांना दोडामार्ग तालुका शिवसेनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी शिवसेना तालुका संघटक तथा सदस्य डोंगरी विभाग विकास समिती सिंधुदुर्ग, उपजिल्हा संघटक गोपाळ गवस,विभाग प्रमुख लक्ष्मण आयनोडकर,विजय जाधव, उपविभाग प्रमुख मिलिंद नाईक,युवासेना तालुकाधिकारी भिवा गवस,लक्ष्मण गवस,सुनील गवस,दत्ता राम तळणकर आदी उपस्थित होते..

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.