‘त्या’ युवकाची कोरोनावर मात…!

0
880

सावंतवाडी : मळेवाड येथील कोरिना बाधित युवकाची अखेर कोरोना मात // आज सकाळी या युवकाला शिरोडा येथील कोविड सेंटर मधून देण्यात आला डिस्चार्ज // मळेवाड गावात एक रुग्ण आहे सक्रिय // याच्यावर शिरोडा येथे उपचार आहेत सुरू //