‘त्या’ थापाचं…राणेंचा टोला

0
508

कणकवली : शासकीय मेडिकल कॉलेजच्या केवळ थापा // मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलसाठी लागते एमसीआयची मंजुरी // राज्य सरकारला नाहीत अधिकार // एकमेकांना पेढे भरवून शिवसेनेची नेतेमंडळी करताहेत जनतेची दिशाभूल // खासदार नारायण राणे यांनी घेतला समाचार // सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नाहीत डॉक्टर आणि पुरेसा स्टाफ // आधी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करा // पडवेतील मेडिकल कॉलेज आहे पूर्ण सक्षम // आमच्या हॉस्पिटलमधील तज्ञ डॉक्टर आणि अन्य स्टाफ सिंधुदुर्ग वासीयांचे आरोग्य जपण्यासाठी आहे सक्षम // राणे यांनी लगावला टोला //