गार्डन स्पोर्ट्स क्लब जिल्ह्यात ठरेल उजवे : खा. नारायण राणे

0
197

कणकवली : कणकवलीत गार्डन स्पोर्ट्स क्लब जिल्ह्यात ठरेल उजवे // या स्पोर्ट्स क्लबमधून जिल्ह्यात घडतील जलतरण आणि इनडोअर खेळाडू // खासदार नारायण राणे यांनी भूमिपूजनानंतर व्यक्त केली प्रतिक्रिया //