खा. नारायण राणेंनी ठाकरेंना फटकारले…!

0
627

कणकवली : मुख्यमंत्री सोलापूर दौरा करून काय देणार ? // मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये समजत नाहीत…कोरोनाकाळात घरातून बाहेर पडले नाहीत // राज्याला निष्क्रिय मुख्यमंत्री लाभलाय // खासदार नारायण राणे यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर जहरी टीका // अतिवृष्टीने त्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी राज्य सरकारकडे नाहीय पैसा // सरकारची तिजोरी खाली // शेतकऱ्यांना हे सरकार देऊ शकत नाही न्याय // राणे यांची टीका //