अर्णव पिसेचं नीटमध्ये यश…!

0
198

कुडाळ : दि. १८ : तळरे येथील प्रसिद्ध डाॅ. सुहास पिसे यांचा मुलगा कुमार अर्णव सुहास पिसे याच नीट परीक्षेत मध्ये यश मिळवले. नीट परीक्षेत सुहास पिसे यांने ६५० गुण मिळवून टाॅप येण्याचा बहुमान मिळवला आहे. कास्ट्ईब संघटनेचे राज्याचे पदाधिकारी आकाश तांबे यांनी आज कुमार अर्णव पिसे याची तळरे येथे घरी भेट घेत अभिनंदन केले. आपल्या या यशात आपली आई व वडीलांचा मोठा वाटा असल्याचे अर्णव पिसे यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना सांगितले.