गिरे तो भी टांग उपर…! मोठ्या नेत्यावर जहरी टीका

0
525

मुंबई : दि. १८ : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यपाल कोश्यारी यांनी लिहिलेल्या पत्रावर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्यावर काँग्रेस पक्षाने भाजपवर टीका केली. ‘गिरे तो भी टांग उपर’ अशीच केंद्र सरकारची भूमिका असल्याची टीका काँग्रेस मुख्य प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.