रत्नागिरीकरांसाठी मुख्यमंत्र्यांचं हे मोठंं आश्वासन…!

0
887

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात देखील वैद्यकीय महाविद्यालयासाठी मान्यता देणार, त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य // मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन // रत्नागिरीत प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धतीसाठी अफेरेसीस युनिटचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन // कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात या सेंटरची आजपासून सुरुवात // आरोग्यमंत्री राजेश टोपे (ऑनलाईन), रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब(ऑनलाईन), उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत(ऑनलाईन), आमदार भास्कर जाधव (ऑनलाईन), आमदार शेखर निकम, आमदार राजन साळवी, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती इंदूराणी जाखड, रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा गावडे (ऑनलाईन), जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीमती बी. एस. कमलापूरकर, निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता एन. भडकवाड, प्रांताधिकारी श्री. सुर्यवंशी आदी होते उपस्थीत // कोरोनापासून मुक्त झालेल्या प्रत्येक नागरिकाने प्लाझ्मा डोनेट करावे // मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांचे नागरीकांना आवाहन //