भाजपच्या सोशल मीडिया प्रमुखपदी मिलिंद मेस्त्री…!

0
366

कणकवली : दि. १८ : भारतीय जनता पार्टी कणकवली तालुका गसोशल मीडिया प्रमुख पदी श्री मिलिंद मेस्त्री यांची निवड करण्यात आली. आमदार नितेश राणे साहेब, भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री बाळा जठार कणकवली तालुका सभापती श्री दिलीप तळेकर, मंडळ प्रमुख श्री संतोष कानडे, पक्ष निरीक्षक श्री महेश सारंग यांच्या उपस्थितीमध्ये ही नेमणूक प्रहार भवन येथे करण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.