जि.प. उपाध्यक्षांच्या शहराध्यक्षांना शुभेच्छा

0
537

सावंतवाडी : दि. २० : सावंतवाडी शहर मंडल अध्यक्षपदी अजय गोंदावळे यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर जि.प. उपाध्यक्ष राजन म्हापसेकर, माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांनी अजय गोंदावळे यांना पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी नगराध्यक्ष संजू परब यांची प्रमुख उपस्थिती होती. तर नगरसेवक आनंद नेवगी, केतन आजगावकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.