भाजपचेचं सभापती; सेनेची माघार

0
793

कुडाळ : कुडाळ नगरपंचायतीच्या महिला व बालकल्याण सभापतीपदी सौ. उषा आठल्ये, बांधकाम सभापती पदी सौ. अश्विनी गावडे तर आरोग्य सभापती पदी अनंत उर्फ आबा धडाम यांची निवड अखेर होणार बिनविरोध // तीनही जागेवर सत्ताधारी भाजपचे विराजमान होणार सभापती // तिघांनी केले आहेत उमेदवारी अर्ज दाखल // शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज नाही दाखल // थोड्याच वेळात होणार बीनविरोध निवड झाल्याची घोषणा // नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी दिली माहिती // स्थायी समितीची सुद्धा आजच होणार निवड //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.