दिलासादायक…! या तालुक्यात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण नाही

0
375

कुडाळ : कुडाळ तालुक्यात शुक्रवारी एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाही. तालुक्याच्या द्रुष्टीने अत्यंत समाधानकारक गोष्ट आहे.
कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी ३ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. तालुक्यात ४६१ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४४६ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले तर सध्या १५ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकुण रुग्ण ११४१ तर बरे झालेले रुग्ण १००७ आणि सक्रिय रुग्ण ९७ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.