‘त्या’ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस…!

0
693

कणकवली : ‘त्या’ कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस // नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी घेतली कडक भूमिका // बाजारपेठेतील किराणा दुकानदार सदानंद बाने यांच्या दुकानाला आग लागून झालेय लाखोंचे नुकसान // मात्र, घटनास्थळी पोचलेल्या नगरपंचायतच्या बंबात पाणीच नसल्याचे झाले होते उघड // ‘त्या’ बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर होणार सक्त कारवाई // ‘त्या’ विभागाच्या कर्मचाऱ्यांवर कारवाई अटळ // नगराध्यक्ष नलावडे यांची सडेतोड भूमिका // घटनास्थळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी घेतली तात्काळ धाव // मी स्वतः दिलीप बिल्डकॉनच्या अधिकाऱ्यांशी बोललो // दिलीप बिल्डकॉनच्या वॉटर टॅंकने आणले पाणी // झालेली घटना दुर्दैवी // नगराध्यक्ष या नात्याने हलगर्जीपणा करणाऱ्या ‘त्या’ कर्मचाऱ्यांना पाठीशी घालणार नाही // नलावडे यांनी मांडली सडेतोड भूमिका // उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, राजू गव्हाणकर आदी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.