भाजप – राजदमध्ये जोरदार लढत ; बिहारमध्ये नितीश की तेजस्वी ?

0
553

बिहार : अगदी काही क्षणात बिहारचा निकाल जाहीर होणार // भाजप – राजदमध्ये जोरदार लढत // पुन्हा आकड्यात बदल // NDA (नीतीश + बीजेपी ) :120 // RJD (तेजस्वी) : 115 // पासवान : 0+ // अन्य : 8 + // बिहारमध्ये महागठबंधनची सत्ता येऊन सत्तांतर होणार ही एनडीए आपला वरचष्मा कायम ठेवणार याकडे सर्वाचं लक्ष लागून //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.