शिष्यवृत्ती परीक्षेत सानिका मोरजकर सावंतवाडी तालुक्यात चौथी..!

0
286

सावंतवाडी : माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सानिका मोरजकर सावंतवाडी तालुक्यात चौथी // विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगावची विद्यार्थीनी सानिका जितेंद्र मोरजकर हिने तालुकास्तरीय मेरिट लिस्टमध्ये सेट कोड ए, सेट ६ या मध्ये क्रमांक मिळविला चौथा क्रमांक // यापूर्वी सानिकाने राज्यस्तरीय अबॅॅकस स्पर्धेतही मिळविले आहे घवघवित यश // आजगाव विद्या विहार स्कूलचे मुख्याध्यापक मुकुंद गोळे, शिक्षक उत्तम भागीत, अरुण गवस, काव्या साळवी, मानसी परुळेकर यांनी केले सानिकाला मार्गदर्शन // शालेय समितीचे अध्यक्ष अण्णा झांट्ये यांनी केले अभिनंदन //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.