संजू परब यांचे माजी खासदार निलेश राणेंनी केल सांत्वन

0
1011

सावंतवाडी : माजी खासदार निलेश राणे यांनी नगराध्यक्ष संजू परब यांच केल सांत्वन // परब यांच्या वडिलांचे निधन झाल्याने राणे यांनी घेतली भेट // यावेळी शहर अध्यक्ष अजय गोंदावळे, नगरसेवक सुधीर आडीवरेकर, आनंद नेवगी,केतन आजगावकर होते उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.