या तालुक्यात आणखी कोरोना रुग्ण

0
1050

वैभववाडी : तालुक्यात सापडला कोरोनाचा रुग्ण//कोकीसरे येथील ५४ वर्षीय इसमाला कोरोनाची झाली लागण//कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सुरू आहेत उपचार//ग्रामीण भागात रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची वाढली चिंता//तालुक्याची रुग्णसंख्या पोहचली १४५ वर//सद्यस्थितीत केवळ एकच रुग्ण आहे सक्रीय//

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.