कुडाळात आज एवढे कोरोनाबाधित

0
1440

कुडाळ : दि 21 : कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दि. २१ रोजी एकूण १ कोरोना रुग्ण मिळाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कुडाळ तालुक्यात आज शनिवारी कुडाळ येथे १ कोरोना सक्रिय रुग्ण आढळून आला आहे.
तालुक्यात एकूण ४८३ एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी ४७४ कंटेन्मेट झोन पूर्ण झालेत तर सध्या ९ कंटेन्मेट झोन शिल्लक आहेत. तालुक्यात एकूण रुग्ण ११७४ तर बरे झालेले रुग्ण १११७ आणि सक्रिय रुग्ण १८ आहेत. आतापर्यंत तालुक्यात ३७ रुग्ण दगावले आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.