बंदर जेटीला स्थगिती दुर्दैवी : प्रसाद देवधर

0
237

देवगड : दि 21 :  विजयदुर्ग बंदराच्या विकासासाठी 2019 आली दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून या बंदराच्या कामाला काही महिन्यापासून सुरुवात झाली आहे मात्र एका तक्रार यामुळे सदर कामास स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे या बंदराच्या विकास कामाला स्थगिती मिळाली मिळालेली असल्यामुळे स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांचे मोठे नुकसान होत आहे होणार आहे सध्या या बंदराचा विकास विकसित होत असलेल्या शेतीवरील दीडशे कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे विजयदुर्ग बंदर हे कोकणातील महत्त्वाचे बंदर म्हणून ओळखले जाते या बंदराच्या विकास होण्यासाठी 2019 साले दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला या बंदराच्या विकास विकासाच्या कामाला ही काही अन्न महिन्यापासून सुरुवात सुरुवात करण्यात आली पुरातत्व विभागाकडून या कामासाठी परवानगी न घेतल्याचे तक्रार आहे का व्यक्तीने मत्स्य आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आली आहे करण्यात आली होती त्यामुळे मस्त आयुक्तांनी विजयदुर्ग येथील मंदिर जडेजा कामाला पुरातत्व विभागाकडून परवानगी शापूर्जी पल्लोंजी अंड कंपण्य प्रायव्हेट लिमिटेड या ठेकेदार कंपनी करत असून विजयदुर्ग बंदरात नव्याने मासळी उतरण्यात उतरण्याच्या केंद्रावर मच्छीमारांना मूलभूत सोयी पुरविणे व काम पुरातत्व विभागाच्या अनुमतीशिवाय सुरू केल्याचे आदेश आदेश आत मध्ये म्हटले आहे गड-किल्ले पासून 300 मीटर पर्यंत कुठलेही बांधकाम करावयाचे असल्यास पुरातत्व विभागाची परवानगी घेणे बंधनकारक बंधनकारक असते हीच परवानगी बांधकाम विभागाने घेतली नसल्यामुळे तक्रारदाराचे म्हणणे ग्राह्य धरून तक्रारदारांनी तक्रार मत्स्य विभागाने घेतली आहे विजयदुर्ग किल्ला ऐतीहासिक किल्ला असून विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरातील बंदराच्या सुशोभीकरणाचे काम व तटबंदीचे काम काही महिन्यांपासून चालू झाले होते हजार रुपये विजयदुर्ग मध्ये किल्ला पाहण्यासाठी येत असतात मात्र पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक पर्यटक आणि निसर्ग सौंदर्य पर्यटन स्थळ असून सुद्धा तक्रारी गेले आहेत तर 2019 विजयदुर्ग बंदराचा विकास विकसित कामाला दहा कोटी रुपये मंजूर झाले होते मात्र प्रत्येक वेळी या कामाला सुरुवात झाली होती त्यामुळे विजयदुर्ग विजयदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला चालना मिळत मिळत असतानाच या कामाला स्थगिती दिल्यामुळे पर्यावरणाला खीळ बसू शकते सदर तक्रार निकाली काढून विजयदुर्ग बंदर विकास कामाच्या त्रुटीची पूर्तता करून कामाला पुन्हा सुरुवात करावी अशी मागणी विजयदूर्ग ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे कोरणा विषयाच्या पार्श्वभूमीवर बेदर्दी रोजगारी पसरत असताना विजयदुर्ग बंदर विकसित विकसित कामाला स्थगिती सगळी मिळून दीडशे लोकांवरती बेरोजगारी ही फार मोठी चिंताजनक बाब आहे यामुळे या बंदर विकसित होत असलेल्या कामाला स्थगिती दिल्यामुळे स्थानिक मच्छीमार व नागरिकांचे मोठे नुकसान होणार आहे काही वर्षांपूर्वी साखर कारखान्यांमधील मध्ये वाहतूक करणारे विजय दुर्ग मंदिरातील केली जाते मात्र संबंधित तक्रार नाही त्यामुळे वाहतुकीची तक्रार केल्यामुळे विदेशात जाणारी वाहतूक बंद झाली आहे त्यामुळे अनेकांना रोजगार मिळत असल्याने तक्रारदार यांच्या तक्रारीवरून हा रोजगार हिरावून घेतला जात आहे आता बंदर विकसित कामालाही तक्रारदाराने तक्रार केल्यामुळे हे काम बंद पडल्याने अनेकांचा रोजगार पर्यटनावर परिणाम होणार आहे विजयदुर्गाच्या गावचा विकास करण्यासाठी आपण अनेक उपाययोजना करीत आहोत मात्र तक्रार आणि विनाकारण त्रास देणाऱ्या तक्रारी करून विकास कामाला फिरसे देण्याचे काम सुरू केले पुरातत्व विभागाची परवानगी घेणे म्हणजेच कुठल्याही व्यक्ती व्यक्ती अन्याय व कुणाचे नुकसान होणार ही बाब दिसून येत आहे मात्र विकृत बुद्धीने सदरचे काम तक्रार करून बंद पाडणे ही दुर्दैवाची बाब असल्याचे ही विजयदुर्ग सरपंच प्रसाद देवधर यांनी सांगितले

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.