पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी स्वीकारला पदभार…!

0
1016

कणकवली : पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी स्वीकारला कणकवली पोलीस ठाण्याचा पदभार // कणकवली पोलीस निरीक्षकपदी पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची झाली होती बदली // शनिवार २१ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनाऊ वाजता पीआय धुमाळ झाले कणकवली पोलीस ठाण्यात दाखल // एपीआय सागर खंडागळे यांनी पीआय धुमाळ यांचे केले स्वागत // पीएसआय जगदीश बांगर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विनायक चव्हाण तसेच पोलीस कर्मचारी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.