नो व्हॅक्सिन…नो स्कूल…!

0
2393

मुंबई : व्हॅक्सिन येत नाही तोवर शाळा, कॉलेज ठेवा बंद // विद्यार्थ्यांना वर्क बुक, वर्क शीट द्या. १० वी, १२ वी परीक्षांचा पॅटर्न बदला // व्हॅक्सिन आल्यानंतर विद्यार्थी, शिक्षक यांना प्राधान्याने मोफत उपलब्ध करून द्यावे //
कपिल पाटील यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.