जिल्ह्यात एवढ्या नव्या रूग्णांची भर…!

0
3480

सिंधुदुर्गनगरी : दि. २२ : जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८५० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १४ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.