उपजिल्हाप्रमुखपदी अमरसेन सावंतांची वर्णी…!

0
1444

कुडाळ : जि. प. सदस्य अमरसेन सावंत यांची सिंधुदुर्गच्या प्रभारी उपजिल्हाप्रमुखपदी निवड // यासाठी खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केली होती शिफारस // जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी दिल निवडीच पत्र // या निवडीबद्दल अमरसेन सावंत याचं होतय अभिनंदन //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.