शिवसेनेच्यावतीने शहीद साळसकर स्मारकाची स्वच्छता

0
415

वैभववाडी : २६/११.च्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विजय साळसकर यांच्या स्मारकाची शिवसेना व स्थानिक ग्रामस्थ यांनी केली साफसफाई //जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राबविला उपक्रम//स्मारकाचा संपूर्ण परिसर केला चकाचक//स्मारकाला रंगरंगोटी करण्याचे काम आहे सुरू//शिवसेना व स्थानिक ग्रामस्थांनी सकाळपासून साफसफाईला केली सुरवात//स्मारकाचा संपूर्ण परिसर गवतासह पालापाचोळ्याने गेला होता भरुन//मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेनेने राबविली स्वच्छता मोहीम//बँक अध्यक्ष सतिश सावंत,शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील,उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे,हरकुळ माजी सरपंच आनंद सावंत,उद्योजक अशोक शिंदे,माजी तालुका प्रमुख अशोक रावराणे,दिलीप नारकर,सुनील रावराणे, दिपक पवार,राजु सावंत यासह शिवसैनिक व स्थानिक ग्रामस्थ होते उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.