त्या मार्गाचा प्रश्न निकाली : सतिश सावंत

0
506

वैभववाडी :फोंडा-वैभववाडी मार्गाचा कामाचा येत्या आठ दिवसांत निघणार कार्यारंभ आदेश//१८ किमी रस्त्याच्या नुतनीकरणासाठी ४ कोटीचा निधी झाला मंजूर//मागील वर्षीच या रस्त्याला मिळाली होती मंजुरी//कोरोना काळात विकासकामांना स्थगिती मिळाल्याने हे काम होते प्रलंबित//शिवसेना स्थानिक पदाधिकारी व आपण यासंबंधी पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे केला पाठपुरावा//पालकमंत्री यांनी संबंधित अधिका-यांना या कामासंबधी दिल्या सुचना// येत्या आठदिवसांत या मार्गाच्या कामाचा निघणार कार्यारंभ आदेश//काही दिवसांतच प्रत्यक्ष कामाला होणार सुरवात//जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत यांनी सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना दिली माहिती//शिवसेना तालुका प्रमुख मंगेश लोके, बँक संचालक दिगंबर पाटील होते उपस्थित //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.