खळबळजनक…’त्या’ शिक्षकासह कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

0
4897

सिंधुदुर्ग : मालवण तालुक्यातील एका माध्यमिक शाळेतील ‘तो’ शिक्षक कोरोना पॉझिटीव्ह // या शिक्षकाचे माणगाव खोऱ्यातील नानेली हे मुळगाव // शाळा सुरू होण्यापूर्वी कोरोना रिपोर्ट आवश्यक असल्याने ‘त्या’ शिक्षकाने केली होती कोरोना टेस्ट // ही टेस्ट आली पॉझिटीव्ह // यानंतर ‘त्या’ शिक्षकाचे आई – वडील आणि भावजय असे तिघांचेही रिपोर्ट आले पॉझिटीव्ह // तर सख्ख्या भावाचा रिपोर्ट आलाय निगेटिव्ह // एकाच कुटुंबातील तिघांचे रिपोर्ट पाॅझिटिव्ह आल्याने नानेली गावात उडालीय एकच खळबळ // नानेलीतील राहत्या घरी क्वारंटाईन करून कंटेंनमेंंट झोन करण्याची शक्यता // माणगाव खोऱ्यातील कोरोनाचा विळखा वाढण्याची शक्यता //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.