गोठण रस्त्याच्या डांबरीकरणाचा नगराध्यक्षांच्या हस्ते शुभारंभ..!

0
680

सावंतवाडी, दि. ०२ : सावंतवाडी शहरातील गोठण – महादेव भाट रस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ नगराध्यक्ष संजू परब यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नगरसेविका समृद्धी विर्नोडकर, नगरसेवक उदय नाईक, सुभाष नाईक, बाळा कुडतरकर, गुरु मटकर, नॉबर्ट माडतीस, सुनील कंग्राळकर, अशोक हवालदार, सुभाष नाईक, अजित सावंत, अंकुश बेहरे, संदीप देशपांडे, शंभू विर्नोडकर, महेश नाईक, महेश शिर्के, रॉकी माडतीस आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.