अरुण दुधवडकरांनी शिवसैनिकांचे टोचले कान ; काय आहे कारण ?

0
768

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भगवा फडकवण्याची जबाबदारी शिवसैनिकांची // कणकवली तालुक्यात आठही जिल्हा परिषद मतदारसंघात पक्ष निरीक्षक विकास कुडाळकर यांनी करावा दौरा // विभागनिहाय बैठका होणे अत्यावश्यक // माझा शाखाप्रमुख आणि बुथप्रमुख यांनी सांगितलेल्या समस्या सोडवण्यासाठी मेहनत घ्या // त्यातूनच आपणास यश मिळेल // सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आहे विशेष प्रेम // शिवसैनिकांनी हृदयाच्या तळमळीपासून काम करणे गरजेचे // तालुक्यात विक्रमी सदस्यनोंदणी होणे गरजेचे / दिलेली पदे आणी जबाबदारी पार पाडा , अन्यथा बाजूला व्हा // मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियोजनामुळे महाराष्ट्रात कोरोना आहे नियंत्रणात // माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान राबवणारे देशातील एकमेव महाराष्ट्र राज्य // मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेसाठी केलेल्या लाभदायी योजनांची माहिती जनतेला द्या //जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करतानाच सुनावले खडे बोल // जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेतेअतुल रावराणे महिला जिल्हा संघटक नीलम सावंत यांनी उपस्थितांना केले मार्गदर्शन // कणकवली तालुका निरीक्षक विकास कुडाळकर, श्रीपाद पराडकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, जि प सदस्य संजय आग्रे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने होते उपस्थित // महिलांची उपस्थिती होती उल्लेखनीय //

ताज्या बातम्यांसाठी आमच्या Whatsapp ग्रुपवर ऍड होण्यासाठी येथे क्लिक करा.