महामानवाला नगराध्यक्ष संजू परबांच अभिवादन

0
350

सावंतवाडी : दि ०६ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी समाज मंदिर येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अँड. अनिल निरवडेकर, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.