चार कागद जोडले म्हणजे अहवाल का ? ; सेनेचा हल्लाबोल

0
546

सावंतवाडी : त्रिसदस्यीय समितीनं‌ सुचवलेली २८०० रू. भाडेवाड आतापासून सुरू करावी // प्रिमियमच्या विरोधात आम्ही // याआधीचं २०१७ पासूनच ६०० रूपये प्रमाणे भांडं जरूर घ्यावं // टप्प्या टप्प्यानं‌ घ्याव // आम्ही व्यापाऱ्यांसोबत // तो ठराव नाही तर चर्चा // व्यापाऱ्यांनी घाबरू नये : अनारोजीन लोबो // पालिकेचा ‘तो’ अहवाल बोगस // हा अहवाल कोणत्या समितीनं बनवला // त्याची परवानगी सभागृहात घेतली का ? // अहवालाचा खर्च कसा केला // चार कागदांना अहवाल म्हणत नाहीत // हा अहवाल शासनाकडे सादर केला तर भंबेरी उडेल // हुकुमशाही चालू देणार नाही : डॉ. जयेंद्र परुळेकर // सभा पुन्हा घ्यावी रितसर ठराव घ्यावा // भाजप नेत्यांनी पालिकेला का दिला नाही निधी ? // केंद्रात तुमची सत्ता // पालिकेच्या कर्मचाऱ्यांना पगार राज्य देत, पालिका नाही // आ. दीपक केसरकरांनी दिलेत कोट्यावधी // शहरातील उद्घाटनं शिवसेना नेतेच करणार // माजी पालकमंत्री यांनी आणला निधी // रामराजांच्या सावंतवाडीला बदनाम करू नका // सत्तेचा सुरू आहे गैरवापर // गाळेधारकांना जातंय धमकावलं // यावेळी अपर्णा कोठावळे, बाबू कुडतरकर, दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, माधुरी वाडकर, भारती मोरे आदी होते उपस्थित //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.