कणकवलीत युवकांमध्ये बाचाबाची

0
3321

कणकवली : कणकवली शहरातील एका बारमध्ये युवकांच्या दोन गटात झाली शाब्दिक बाचाबाची //  पोलीस अधिकाऱ्यासह एका गटातील युवक बसले होते मद्यप्राशन करत // बारमध्ये मदिराप्राशन करणाऱ्या दुसऱ्या गटातील युवकांची त्या गटातील युवकांशी झाली बाचाबाची // भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला युवकांनी वापरले अपशब्द // ‘ती’ व्यक्ती पोलीस अधिकारी असल्याचे एकाने सांगितल्यावरही दुसऱ्या गटातील युवकाने वापरले अपशब्द // पोलिस अधिकाऱ्याशीही केली बाचाबाची // अखेर प्रकरण गेले पोलीस ठाण्यात //भंगार व्यावसायिकांशी संबंधित असलेल्या  दुसऱ्या गटातील त्या युवकांवर  दाखल करण्यात आलाय गुन्हा // ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याने  अपशब्द वापरणाऱ्या युवकांवर पोलीस ठाण्यातच घेतले हात धुऊन // शुक्रवारी रात्री घडलेल्या या घटनेची शहरात दबक्या आवाजात सुरू आहे चर्चा //

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.